काही दिवसांपूर्वीच झी मराठी पुरस्कार सोहळा 2021 संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका माझा होशील ना या मालिकेतील कलाकारांनी मामाच्या गावाला जाऊया या गाण्यावर एक भन्नाट डान्स केला. त्यामुळे त्यांच्या या डान्सची झलक आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत -

#Lokmatcnxfilmy #Bramhefamily #MajhaHoshilNa #GautamiDeshpande #VirajasKulkarni #Sai #Aditya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber